Delhi: जहांगीरपुरीमध्ये बुलडोझरच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी, आता उद्या होणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश समोर आल्यानंतर एनडीएमसीच्या महापौरांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू आणि त्यानुसार कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये होणाऱ्या कारवाईवर बंदी घातली आहे. अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश समोर आल्यानंतर एनडीएमसीच्या महापौरांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू आणि त्यानुसार कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement