Navratri 2023: वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांचे टीम भारतासाठी सुंदर कलाकृती, लिंबूचा वापर करून देवी मॉंचं साकरलं रुप (Watch Video)
वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी कर्नाटकातील विजापूर येथे ५००० लिंबासह देवी दुर्गा मॉंचं वाळू शिल्प तयार केले आहे.
Navratri 2023: वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी कर्नाटकातील विजापूर येथे ५००० लिंबासह देवी दुर्गा मॉंचं वाळू शिल्प तयार केले आहे. सद्या सुरु असलेले क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघासाठी दुर्गा मॉं कडून आशीर्वाद घेण्यासाठी सुंदर असं वाळू शिल्प बनवले आहे. त्याने या वाळूचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. #Teambharat प्रार्थना आशीर्वादासाठी असं कॅप्शन लिहले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)