Up Kidnapping Video: रिल्सवर कंमेट केल्यामुळे विद्यार्थ्यांचे केले अपहरण, युपी पोलिसांच्या मदतीने तरुणाची सुटका (Watch Video)

इंटाग्रामच्या रिल्सवर कंमेट केल्यामुळे तीन ते चार जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. ही घटना समोरच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

kidnapping Case PC TWITTER

Up Kidnapping Video: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. इंटाग्रामच्या रिल्सवर कंमेट केल्यामुळे तीन ते चार जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. ही घटना समोरच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युपी पोलिसांच्या मदतीने अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आले आहे. (हेही वाचा-FAIMA कडून आज देशभर ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय; मुंबई मध्ये नायर हॉस्पिटल, नागपूर मध्ये GMCH बाहेर डॉक्टर विद्यार्थ्यांचे आंदोलन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)