विशेष सीबीआय न्यायालयाने संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांना 11 एप्रिलपर्यंत सुनावली CBI कोठडी
विशेष सीबीआय न्यायालयाने संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांना 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी सुनावली.
विशेष सीबीआय न्यायालयाने संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. आज अनिल देशमुख मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला कोणत्या परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले हे सांगण्यासाठी सीबीआयने कोर्टात रुग्णालय प्रशासन आणि तुरुंग प्राधिकरणाकडून अहवाल मागवला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Maharashtra Water Crisis: राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती
Advertisement
Advertisement
Advertisement