Sonia Gandhi Visit Shrinagar: सोनिया गांधी श्रीनगर मध्ये दाखल झाल्या, बोटीतून केला प्रवास (Watch Video)
कॉग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी श्रीनगर मध्ये बोटीतून प्रवास केला. राहूल गांधीची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.
Sonia Gandhi Visit Shrinagar: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी या श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे आणि त्यांनी नेगिन तलावात बोटीतून प्रवास केला. त्या लवकरच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. ANI या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. राहूल गांधी हे लडाखच्या दौऱ्यावर होते. ते सुद्धा शुक्रवारी सांयकाळी श्रीनगर येथे पोहचले. ही भेट फक्त कौटूंबिक आणि वैयक्तित असणार आहे. यात कोणतीह राजकिय भेट होणार नाही. असे क़ॉग्रेसचे नेते म्हणाले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement