Badrinath Dham मध्ये बर्फ वर्षाव सुरू; कडाकाच्या थंडीतही भाविक दर्शनाला (Watch Video)

बद्रिधाम मध्ये सध्या 2 इंचाची बर्फाची चादर पसरल्याचं दिसत आहे.

Badrinath | Twitter

उत्तर भारतामध्ये पाऊस माघारी फिरल्यानंतर आता बर्फ पडायला सुरूवात झाली आहे. सध्या Badrinath Dham मध्ये बर्फ वर्षाव सुरू आहे. सुमारे 2 इंचाची बर्फाची चादर पसरली असल्याचं चित्र असताना या कडाक्याच्या थंडीमध्येही भाविक दर्शनाला येत आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement