लॉकडाऊनमध्ये Smriti Irani यांनी घटवले वजन; पहा त्यांचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन नंतरचा नवा अंदाज

केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी नुकत्यात अभिनेता मनीष पॉल याला भेटल्या. या बैठकीनंतर मनीष याने काही फोटोज सुद्धा सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्यामध्ये मनीष पॉल आणि स्मृति इरानी दिसून येत आहे.

स्मृति ईरानी आणि मनीष पॉल (Photo Credits-Instagram)

केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी नुकत्यात अभिनेता मनीष पॉल याला भेटल्या. या बैठकीनंतर मनीष याने काही फोटोज सुद्धा सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्यामध्ये मनीष पॉल आणि स्मृति इरानी दिसून येत आहे. या फोटोनंतर सोशल मीडियात स्मृति इरानी यांच्या लूकबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण त्या आधीपेक्षा आताच्या फोटोमध्ये अधिक फिट दिसून येत आहेत. त्यामुळे स्मृति इरानी यांनी केलेल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेन्श बद्दलच सर्वत्र आता बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maniesh Paul (@manieshpaul)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement