HC On Sex Determination: गर्भलिंग चाचणीमुळे लिंग असमानता; दिल्ली कर्टाकडून PCPNDT कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचे निर्देश

PCPNDT कायद्याची कठोर अमंलबजावणी करण्याचे निर्देश हे पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

Delhi High Court (PC - ANI)

गर्भलिंग चाचणीमुळे लैंगिक असमानता वाढण्यास मदत होत असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने मांडले आहे. यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने गर्भलिग चाचणीच्या विरोधातील  (PCPNDT) कायद्याची कठोर अमंलबजावणी करण्याचे निर्देश हे पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement