Nari Hira Passes Away: प्रिंट मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार आणि स्टारडस्ट मासिकाचे संस्थापक नरी हिरा यांचे निधन
प्रिंट मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार, स्टारडस्ट मासिकाचे संस्थापक आणि संपादक नरी हिरा यांचे निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. नरी हिरा यांनी मॅग्ना पब्लिशिंगची स्थापना केली.
Nari Hira Passes Away: प्रिंट मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार, स्टारडस्ट मासिकाचे संस्थापक आणि संपादक नरी हिरा यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. नरी हिरा यांनी मॅग्ना पब्लिशिंगची स्थापना केली. जी स्टारडस्ट, सॅव्ही, शोटाइम, सोसायटी आणि हेल्थ मॅगझिन यांसारख्या आघआडीच्या मासिकांचे मालक आहे. सेलिनी जेटली यांनी ट्वीटवर (X) वर शोक व्यक्त केला. त्यांनी नरी हिरा यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आणि कॅप्शन लिहले की, श्री हीरा यांच्या निधनाच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहेत. (हेही वाचा-अमेरिकन गोल्फपटू ग्रेसन मरे याचे निधन; 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)