Republic Day 2024: अभिनेता सुनील शेट्टी यांच्याकडून भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खास शुभेच्छा, पाहा फोटो

आज संपुर्ण देश ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. या खास सोहळ्यात बॉलिवूडच्या कलाकारांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Actor Sunil Shetty PC Twitter

Republic Day 2024: आज संपुर्ण देश 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. या खास सोहळ्यात बॉलिवूडच्या कलाकारांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ ते सुनील शेट्टी अशा अनेक अभिनेत्यांनी देशाच्या प्रजासत्ताकाबद्दल आदर व्यक्त केला आहे आणि त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सुनील शेट्टी यांनी तिरंगा फडकवला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्याने लिहिले, 'सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा'.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement