Retail Inflation: महागाईपासून थोडा दिलासा! मे मध्ये किरकोळ दर 7.04% टक्क्यावर

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (CPI) महागाई दर 7.79 टक्के होता. गेल्या वर्षी मे महिन्यात किरकोळ महागाई 6.3 टक्के होती.

Photo Credit - Social Media

देशातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत किरकोळ महागाई दरात थोडीशी घट झाली आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्के होता. मे महिन्यात हा आकडा 7.04 टक्क्यांवर आला आहे. खाद्यपदार्थ स्वस्त झाल्यामुळे मे महिन्यात किरकोळ महागाई 7.04 टक्क्यांवर आली आहे. मात्र, गेल्या सलग पाच महिन्यांपासून ते आरबीआयच्या समाधानकारक पातळीपेक्षा वरच राहिले आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (CPI) महागाई दर 7.79 टक्के होता. गेल्या वर्षी मे महिन्यात किरकोळ महागाई 6.3 टक्के होती.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement