Ram Temple Premises Looks During Night: रात्रीच्या वेळी 'असा' दिसतो राम मंदिर परिसर; श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केले खास फोटोज, See

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रात्रीच्या वेळी राम मंदिर परिसराची छायाचित्रे शेअर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी स्वत: राम लाल्लाच्या नवीन मूर्तीचे अभिषेक करणार आहेत. सध्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.

Ram Temple Premises Looks During Night PC - X/ANI)

Ram Temple Premises Looks During Night: अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे येत्या २२ जानेवारीला उद्धाटन होणार आहे. दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रात्रीच्या वेळी राम मंदिर परिसराची छायाचित्रे शेअर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी स्वत: राम लाल्लाच्या नवीन मूर्तीचे अभिषेक करणार आहेत. सध्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्या नगरी रामभक्तीत पूर्णपणे डुंबलेली दिसत आहे. सर्वत्र सजावट केली जात आहे. अयोध्येत आजपासून रामकथा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका सुरू होत आहे. सध्या गर्भगृहात फिनिशिंगचे काम सुरू आहे. (हेही  वाचा - Live Telecast Of Consecration In Ram Temple: राममंदिराचा जल्लोष परदेशातही पाहायला मिळणार; टाइम्स स्क्वेअरवर होणार राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेचे थेट प्रक्षेपण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement