Rajasthan: बायकोला मित्रासोबत पाहून नवऱ्याचा फिरला माथा, झाडाला बांधून केली बेदम मारहाण

घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी पीडितेचा शोध घेतला आणि या प्रकरणाची दखल घेत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Photo Credit - Twitter

राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. एका महिलने वाटेत मित्राकडून गाडीवर लिफ्ट घेतली. हे महिलेच्या नवऱ्याला समजल्यावर त्याचा माथा फिरला यानंतर नवऱ्याने महिलेला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी पीडितेचा शोध घेतला आणि या प्रकरणाची दखल घेत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यापैकी 2 अल्पवयीन आहेत. पीडितेचा नवरा आणि सासरे ये गुन्ह्यात दाखल होते.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement