Rajasthan Dalit Boy Suicide: राजस्थानमध्ये दलित मुलाचा वर्गात लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; घटनेने परिसर हादरलं
वर्गात मुलाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर शाळेत काही काळ खळबळ उडाली होती. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
Rajasthan Dalit Boy Suicide: राजस्थानमध्ये दलित मुलाचा वर्गात लटकलेला मृतदेह आढळला आहे. वर्गात मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील कोटपुतली परिसरात एका दलित मुलाचा त्याच्या वर्गात लटकलेला मृतदेह आढळला. शाळेने याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरु केला. कोणी तरी त्याचा खून केला आहे असा दावा मृत मुलाच्या कुटूंबियांनी केला आहे.त्याला मारून यानंतर मृतदेह पंख्याला लटकवला आहे असा दावा मृत मुलाच्या घरांनी केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)