Jaya Verma Sinha: रेल्व बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती

केंद्र सरकारने जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

jaya varma Sinha

Jaya Verma Sinha: केंद्र सरकारने जया वर्मा सिन्हा (Jaya Verma Sinha) यांची रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही बाब भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची तसेच अभिमानास्पद आहे. रेल्वे मंत्रालयाच्या 105 वर्षांच्या इतिहासात हे पद  भूषवणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. जया वर्मा सिन्हा या आज (1 सप्टेंबर 2023) आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार आहे. आता पर्यंत त्यांनी तीन झोनमध्ये काम केलं. या आधी त्या रेल्वे बोर्ड मध्ये ऑपरेशन आणि बिझनेस डेवलपमन्टें च्या पदावर होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement