Rahul Gandhi On LPG price Issue: जनतेला उपाशी ठेवणारा मित्रांच्या सावलीत झोपला आहे, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा
देशातील जनतेला उपाशीपोटी झोपवणारा स्वत: मात्र मित्रांच्या सावलीत झोपला असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांचा निशाणा पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन निशाणा साधताना वाढत्या इंधन दरांचा एक तक्ताच शेअर केला आहे. तसेच, सोबत #IndiaAgainstBJPLoot हा हॅशटॅगही वापरला आहे.

राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा (पाहा ट्विट)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement