Uttar Pradesh: गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारच्या बोनेटमध्ये आढळला भला मोठा अजगर, अंगाला काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

एका गॅरेजमध्ये कारच्या बोनेटमधून मोठा अजगर आढळून आला आहे. अजगर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गॅरेजमध्ये घडली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका कारमध्ये अजगर आढळला.

Python Video PC X

Uttar Pradesh:  एका गॅरेजमध्ये कारच्या बोनेटमधून मोठा अजगर आढळून आला आहे. अजगर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गॅरेजमध्ये घडली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका कारमध्ये अजगर आढळला. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. एकाने या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही वेळातच वनविभागाकडून अजगरला रेस्क्यू करण्यात आले आहे. (हेही वाचा- माता पोषण आहारात आढळला साप; सांगली जिल्ह्यातील पलूस येथील घटना)

कारमध्ये आढळला अजगर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now