Buddha Purnima 2021: जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण होणार

भारतासह संपूर्ण जगात उद्या (26 मे 2021) बौद्ध पौर्णिमा ( Buddha Purnima 2021) साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने उद्या सकाळी 09:45 वाजता होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे बीजभाषण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: IANS)

भारतासह संपूर्ण जगात उद्या (26 मे 2021) बौद्ध पौर्णिमा ( Buddha Purnima 2021) साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने उद्या सकाळी 09:45 वाजता होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे बीजभाषण होणार आहे. संस्कृती मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात, जगभरातील सर्व बुद्धिस्ट संघांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. तसेच जगभरातील प्रमुख बौद्ध धर्मपीठांमधील 50 पेक्षा जास्त धर्मिक मार्गदर्शक या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement