PM Narendra Modi Meet Walmart CEO Doug McMillon: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांची घेतली भेट, विविध विषयांवर केली सखोल चर्चा

तसेच त्यांच्या भेटी बद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले "वॉलमार्टचे सीईओ श्री डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज वॉलमार्टचे सीईओ श्री डग मॅकमिलन (Walmart CEO Doug McMillon) यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या भेटी बद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले "वॉलमार्टचे सीईओ श्री डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली. आम्ही विविध विषयांवर सखोल चर्चा केली. भारत एक आकर्षक गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे याचा आनंद झाला."

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement