सीएम योगींच्या खांद्यावर पंतप्रधान मोदींचा हात, फोटो शेअर करत योगींनी लिहिले...

दोन फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएम योगींच्या खांद्यावर हात ठेवून कॉरिडॉरमध्ये फिरताना दिसत आहेत. ही फोटो सीएम योगी यांनी एका कवितेसह ट्विट केली आहेत.

Narendra Modi & Yogi Adityanath (Photo Credit - Twitter)

यूपी (UP) विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या दोन फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएम योगींच्या खांद्यावर हात ठेवून कॉरिडॉरमध्ये फिरताना दिसत आहेत. ही फोटो सीएम योगी यांनी एका कवितेसह ट्विट केली आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement