राष्ट्रपती कोविंद यांना आज आयसीयूमधून एम्समधील Special Room मध्ये हलविण्यात आले

डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर सातत्याने नजर ठेवून आहेत.

President Ramnath Kovind (Photo Credits: Twitter)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आयसीयूमधून आज एम्समधील खास खोलीत हलविण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सतत सुधारत आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर सातत्याने नजर ठेवून आहेत. त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या