Droupadi Murmu Offers Prayers at Hanuman Garhi Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात केली पूजा (Watch Video)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात पूजा केली. थोड्याच वेळात द्रौपदी मुर्मू रामलल्लाच्या दर्शनासाठी श्री रामजन्मभूमी मंदिरात येणार आहेत.

Droupadi Murmu Offers Prayers at Hanuman Garhi Temple (PC X/ANI)

Droupadi Murmu Offers Prayers at Hanuman Garhi Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात पूजा केली. थोड्याच वेळात द्रौपदी मुर्मू रामलल्लाच्या दर्शनासाठी श्री रामजन्मभूमी मंदिरात येणार आहेत. त्या येथे सरयू पूजा आणि आरतीही करणार आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement