गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण? Pramod Sawant आज दिल्लीला जाणार
गोव्यामध्ये आज नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.
गोव्यामध्ये आज नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आता गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न सार्यांना पडला आहे. गोव्याचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यावर माहिती देताना आज ते दिल्लीला जाणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच सेंट्रल ऑब्झर्व्हर येतील. त्यानंतर चर्चेत Leader of the Legislative Party निवडला जाईल असं म्हटलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement