Uttarakhand Election 2022: माजी मुख्यमंत्री हरीश रावत लालकुवामध्ये 10,000 मतांनी पिछाडीवर तर कन्या अनुपमा रावत हिची आघाडी

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते लालकुवा विधानसभा मतदार संघातून 10,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर त्याची मुलगी अनुपमा रावत हरिद्वार ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. 

Elections | (File Image)

Uttarakhand Election 2022: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते लालकुवा विधानसभा मतदार संघातून 10,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर त्याची मुलगी अनुपमा रावत हरिद्वार ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

अनुपमा रावत

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement