Uttarakhand Election 2022: उत्तराखंड निवडणूक 2022 साठी सर्व 70 जागांचे अधिकृत ट्रेंड समोर आले आहेत. भाजपने सहज बहुमताचा आकडा पार केला असून त्यांनी आता 44 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 22 जागेवर आघाडीवर आहे.
BJP comfortably crosses the majority mark, now leads on 44; Congress leads on 22 as official trends for all 70 seats for #UttarakhandElections2022 come out. pic.twitter.com/OujAVD1cKc
— ANI (@ANI) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)