UP Election Result 2022: भाजप कार्यकर्त्यांकडून लखनौ कार्यालयात होळी, ‘यूपी में का बा?’च्या घोषणा देत केला जल्लोष (Watch Video)
UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तास्थापन करण्यासाठी सज्ज आहे. भाजपाने तीनशेच्या वर जागेवर आघाडी घेतली असून उत्साही कार्यकर्त्यांनी लखनौमधील पक्षाच्या कार्यालयात होळी खेळताना आणि “यूपी में का बा? यूपी में बाबा” च्या घोषणा देतात आनंद साजरा केला.
UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janta Party) पुन्हा सत्तास्थापन करण्यासाठी सज्ज आहे. भाजपाने तीनशेच्या वर जागेवर आघाडी घेतली असून उत्साही कार्यकर्त्यांनी लखनौमधील (Lucknow) पक्षाच्या कार्यालयात होळी खेळताना आणि “यूपी में का बा? यूपी में बाबा” च्या घोषणा देतात आनंद साजरा केला. अधिकृत ट्रेंड उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे.
#WATCH | Jubilant BJP workers play holi at party office in Lucknow & raise slogans of "UP mein ka ba? UP mein Baba", as official trends show the party sweeping #UttarPradeshElections
CM Yogi Adityanath is leading from Gorakhpur Urban by over 12,000 votes, as per latest trends. pic.twitter.com/tAmtIkG4rI
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 12:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

