UP Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेच्या 403 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपला पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) लखनऊ येथील भाजप कार्यालयात पोहोचले असून मंचावर येताच योगी आदित्यनाथ म्हणाले, राज्याची विशालता पाहता सर्वांच्या नजरा यूपीकडे होत्या. योगी यांनी बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचा आभारी मानले.
Everyone had their eyes on UP, given the vastness of the state. I am thankful to the people for making us win with majority...Under PM Modi's leadership we will be forming govts in UP, Goa, Manipur, and Uttarakhand: CM Yogi Adityanath after winning Uttar Pradesh pic.twitter.com/FTLLjnw2dQ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)