Maharashtra Winter Session 2021: विधानसभा अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने आज दुपारी विधानभवनात बोलवली तातडीची बैठक

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने आज दुपारी विधानभवनात तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. आत या बैठकीत काय निर्णय होणार आहे हे बघावे लागेल.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण अधिवेशनाच्या उरलेल्या दोन दिवसांत निवडणूक घेण्याचा महाविकासआघाडीचा (MVA) प्रयत्न असला तरी राज्यपाल त्याला मान्यता देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने आज दुपारी विधानभवनात तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. आत या बैठकीत काय निर्णय होणार आहे हे बघावे लागेल.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement