Telangana Road Accident: तेलंगणाच्या नगरकुर्नूल जिल्ह्यात आज 20 नोव्हेंबर रोजी एका खाजगी शाळेची बस एका ट्रॅक्टरला (Andhra Pradesh Road Accident) धडकली. बिजिनापल्ली मंडळ येथे ती स्कूल बस शेतात (School Bus Accident)उलटली. त्या अपघतात पाच विद्यार्थी जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने खासगी शाळेची बस उलटली. चालक हा आंध्र प्रदेशमधील होता. आपघातात क्लिनरला जीव गमवावा लागला. तर, चालक जखमी झाला. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असून त्यात उलटलेली वाहने आणि त्यानंतरची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. (Bengaluru Auto Driver: बेंगळुरू येथील ऑटो चालकाने स्टार्टअपसाठी निधी उभारण्यासाठी लढवली अनोखी शक्कल, सोशल मिडीयावर होत आहे कौतुक)
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये स्कूल बस अपघात
At least 5 students were injured, when a private #SchoolBus carrying around 20 students, collided with a tractor and overturned into a crop field in Bijinapally mandal, #Nagarkurnool dist, #Telangana .
In another #RoadAccident, a driver of a private school… pic.twitter.com/mm3rhP8Qy8
— Surya Reddy (@jsuryareddy) November 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)