Telangana Election Results 2023: तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालाच्या कलांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर; state party chief Revanth Reddy यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
कॉंग्रेस 119 जागांपैकी 63 जागांवर पुढे आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालाच्या कलांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र आहे. 119 जागांपैकी कॉंग्रेस 63 जागांवर पुढे आहे. कॉंग्रेसला विजयाची आशा असताना आता state party chief Revanth Reddy यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. राज्याच्या स्थापनेपासून BRS सत्तेमध्ये होते आता त्यांच्यावर मात करून कॉंग्रेस सत्तेमध्ये येणार का? हे येत्या काही तासांत समोर येईल. Telangana Election Results 2023: तेलंगणा मध्ये कॉंग्रेस 70 जागांवर विजयाची आशा - Manikrao Thakare .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)