Telangana Election Results 2023: तेलंगणा मध्ये कॉंग्रेस 70 जागांवर विजयाची आशा - Manikrao Thakare

आज सकाळी 8 वाजल्यापासून राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड मध्ये निवडणूक निकालासाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

Telangana Election Results 2023: तेलंगणा मध्ये कॉंग्रेस 70 जागांवर विजयाची आशा - Manikrao Thakare
Congress Flag (Photo Credit- PTI)

तेलंगणा मधील कॉंग्रेसचे प्रभारी Manikrao Thakare यांनी आज सकाळी मीडीयाशी बोलताना माहिती देताना 70 जागांवर विजयाची आशा व्यक्त केली आहे. असाच अंदाज एक्झिट पोल मध्येही व्यक्त करण्यात आला होता. ते म्हणाले आहेत. दिल्लीतही आज सकाळपासून कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरू केले आहे. 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून आता निकालांकडे सार्‍याचे डोळे लागले आहेत. MP Election Results 2023 LIVE Streaming: मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2023 येथे पाहा ABP न्यूज लाइव्ह स्ट्रीमिंग द्वारे .

पहा ट्वीट  

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2023 08:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).