Suvendu Adhikari यांची नंदीग्राम मध्ये आघाडी कायम पण पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल कॉंग्रेस ला सुरूवातीच्या कलांमध्ये बहुमत स्पष्ट
292 जागांपैकी पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल कॉंग्रेसने 198 जागांवर सुरूवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळवली आहे.
Suvendu Adhikari यांची नंदीग्राम मध्ये आघाडी कायम आहे. त्यांची टक्कर टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासोबत आहे. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर असल्या तरीही पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल कॉंग्रेस ला सुरूवातीच्या कलांमध्ये बहुमत स्पष्ट आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)