Shashi Tharoor यांच्याकडून Mallikarjun Kharge यांची कॉंग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अभिनंदनपर पत्र जारी; पक्षाबाबत केले ' हे' महत्त्वाचं विधान

मल्लिकार्जुन खरगे यांना 7897 मतं मिळाली असून ते विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

Shashi Tharoor | (Photo Credits: Twitter)

Shashi Tharoor यांच्याकडून Mallikarjun Kharge यांची कॉंग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अभिनंदनपर पत्र जारी करत कौतुक करण्यात आले आहे. त्यांनी या पत्रामध्ये  कॉंग्रेस पक्षाचं आजपासून पुनरूज्जीवन सुरु झालं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

पहा पत्र

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement