Shashi Tharoor कॉंग्रेस पक्ष अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये; 30 सप्टेंबरला अर्ज सादर करण्याची शक्यता - सूत्रांची माहिती
17 ऑक्टोबरला कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीच्या रिंगणात अशोक गेहलोत देखील आहेत.
Shashi Tharoor कॉंग्रेस पक्ष अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये आहेत. 30 सप्टेंबरला अर्ज सादर करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान त्यांना 50 डेलिगेट्सची गरज आहे त्यासाठी ते विविध राज्यातील डेलिगेट्स सोबत चर्चा करत असल्याची आणि त्यांनी नामांकन अर्जासाठी 5 सेट्स तयार केले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)