Raghav Chaddha यांचं BJP ला 'रामा'चा दाखला देत चोख प्रत्युत्तर; 'कावळ्याने चोच मारल्याच्या' वायरल फोटोची सोशल मीडीयात चर्चा
राज्यसभा खासदार राघव चढ्ढा संसदेमध्ये भाजपा विरूद्ध अनेक प्रश्नांवर आक्रमक झालेले बघायला मिळाले आहेत.
आप खासदार राघव चढ्ढा यांचा संंसदेमधील एक फोटो शेअर करत भाजपाने त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये संसद परिसरात कावळ्याने राघव चढढा यांना कावळ्याने चोच मारल्याचं पाहून 'झूठ बोले कौवा काटे' असं कॅप्शन देण्यात आलं होतं. पण त्यावर आता राघव चढ्ढा यांनीही आपली प्रतिक्रिया देताना 'रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुगेगा दाना तुन का कौआ मोती खाएगा' असं म्हणत चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पहा राघव चढ्ढा यांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)