Punjab Elections 2022: कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पराभव, AAP चे अजितपाल सिंह कोहली 13 हजार मतांनी विजयी

Punjab Elections 2022: पंजाबच्या राजकारणातील दिग्गज मानले जाणारे कॅप्टन अमरिंदर सिंह यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह पंजाबच्या पटियाला शहरी मतदार संघातून जोरदार मुसंडी मारत होते. पण आम आदमी पक्षाचे अजितपाल सिंह कोहली यांनी अमरिंदर सिंग यांचा 13 हजार मतांनी मात केली.

Captain Amarinder Singh | (Photo Credits: Facebook)

Punjab Elections 2022: पंजाबच्या (Punjab) राजकारणातील दिग्गज मानले जाणारे कॅप्टन अमरिंदर सिंह (Capt Amarinder Singh) यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह पंजाबच्या पटियाला (Patiala) शहरी मतदार संघातून जोरदार मुसंडी मारत होते. पण आम आदमी पक्षाचे अजितपाल सिंह कोहली यांनी अमरिंदर सिंग यांचा 13 हजार मतांनी मात केली. निवडणुकीपूर्वीच अमरिंदर यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement