Punjab Election Results 2022: आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान 58,206 मतांनी विजयी
Punjab Election Results 2022: पंजाबचे भावी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी 58 हजार 26 मतांनी विजय मिळवला आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या गावात जाऊन शपथ घेणार असल्याचे म्हटले आहे.
Punjab Election Results 2022: पंजाबचे भावी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी 58 हजार 26 मतांनी विजय मिळवला आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. पंजाब विधानसभा निवडणुकीतील आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या गावात जाऊन शपथ घेणार असल्याचे म्हटले आहे.
Tags
Aam Aadmi Party
AAP
Assembly Election Results
Assembly Election Results 2022
Assembly Elections 2022
Bhagwant Mann
Live Breaking News Headlines
Punjab Assembly Elections 2022
Punjab Election Results 2022
Punjab Vidhan Sabha Election Results 2022
आप
आम आदमी पार्टी
पंजाब निवडणूक निकाल 2022
पंजाब विधानसभा निवडणूक 2022
पंजाब विधानसभा निवडणूक निकाल 2022
भगवंत मान
विधानसभा निवडणूक 2022
विधानसभा निवडणूक निकाल 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement