Presidential Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गट द्रौपदी मुर्मू यांना पूर्ण पाठिंबा देऊ,अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात एनडीएने (NDA) बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीला शिंदे गट सहभागी होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गट द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पूर्ण पाठिंबा देईल. तसेच आमचे सर्व आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून (CM Eknath Shinde) करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement