PM Narendra Modi यांनी घेतली दिल्लीत भारतरत्न, ज्येष्ठ भाजपा नेते LK Advani यांची निवासस्थानी भेट!

नरेंद्र मोदी दिल्लीत LK Advani यांच्या भेटीला पोहचले. त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

Modi and Advani | X

आज एनडीए च्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि तिसर्‍यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी दिल्लीत LK Advani यांच्या भेटीला पोहचले. त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. मागील 2 टर्मच्या तुलनेत यंदा मोदींना सरकार चालवणं आव्हानात्मक आहे. या सरकार मध्ये भाजपाकडे बहुमत नाही. दरम्यान अडवाणी यांच्यानंतर मुरली मनोहर जोशी आणि रामनाथ कोविंद यांचीही त्यांनी सदिच्छा भेट घेतली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement