Gopichand Padalkar On Sharad Pawar: महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही, गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पुन्हा येऊच देणार नाही असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना पडळकर यांनी पवारांवर निशाण साधला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाण साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पुन्हा येऊच देणार नाही असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना पडळकर यांनी पवारांवर निशाण साधला.
Tweet
@PawarSpeaks [Poll ID="null" title="undefined"]यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. एकीकडे ते आपल्या वयाच्या मानाची अपेक्षा ठेवतात पण वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुम्हाला आजपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. @BJP4Maharashtra pic.twitter.com/S40icqP0NK
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) March 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2022 10:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

