NCP chief Sharad Pawar आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारात Mamata Banerjee सोबत सहभागी होणार; 1 एप्रिल पासून 3 दिवसीय दौर्‍यावर

आगामी काही दिवसांत पश्चिम बंगाल मध्ये 8 विविध टप्य्यांत विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे.

NCP chief Sharad Pawar आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक  प्रचारात Mamata Banerjee सोबत सहभागी होणार; 1 एप्रिल पासून 3 दिवसीय दौर्‍यावर
Sharad Pawar (Photo Credits-ANI)

पशिम बंगाल मध्ये शरद पवार ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंंग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी, त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेण्यापासून प्रचारात सहभागी होणार आहेत. दरम्यान 1 एप्रिल पासून ते 3 दिवसीय दौर्‍यावर असणार आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2021 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).