Parkash Singh Badal Funeral: पंजाब मधील Lambi गावात Parkash Singh Badal यांच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्काराला पोहचले NCP Chief Sharad Pawar (Watch Video)
शरद पवार यांनी बादल यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना त्यांच्यासोबत प्रफूल्ल पटेल देखील होते.
शिरोमणी अदाली दलचे नेते प्रकाश सिंह बादल यांच्या निधनानंतर देशभर सोन दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळला जात आहे. 25 एप्रिलच्या रात्री निधन पावलेल्या प्रकाश सिंह बादल यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पंजाब मध्ये पोहचले होते. लांबी गावामध्ये त्यांनी बादल यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. Parkash Singh Badal Dies: प्रकाश सिंह बादल यांच्या निधनावर PM Narendra Modi यांच्याकडून ट्वीट करत शोक व्यक्त .
पहा ट्वीट
#WATCH | NCP Chief Sharad Pawar pays last respects to Shiromani Akali Dal patron Parkash Singh Badal at Lambi village in Punjab pic.twitter.com/MSR3jwXMcX
— ANI (@ANI) April 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2023 12:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

