NCP-Ajit Pawar गटाचे दिल्लीत नवे कार्यालय सुरू; Praful Patel यांच्या हस्ते उद्घाटन (Watch Video)
शिवसेनेप्रमाणेच एनसीपीच्या आमदारांवरील अपात्रतेबद्दलची लढाई कोर्टात आहे. एनसीपीची लढाई अद्याप निवडणूक कार्यालयातही प्रलंबित आहे.
1 जुलै दिवशी एनसीपी ने देखील सत्तेमध्ये सहभागी होत शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार गटाने मुंबई मध्ये एक कार्यालय तातडीने सुरू केलं. त्यानंतर आता दिल्ली मध्येही नवं कार्यालय सुरू केले आहे. आज प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते त्यांच्या नव्या कार्यलायाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. सध्या शिवसेनेप्रमाणेच एनसीपीच्या आमदारांवरील अपात्रतेबद्दलची लढाई कोर्टात आहे. एनसीपीची लढाई अद्याप निवडणूक कार्यालयातही प्रलंबित आहे. Nawab Malik News: नवाब मलिक कोणाचे? अजित पवार गटाच्या दाव्यामुळे उलटसुलट चर्चा; 'तो' 42 वा आमदार कोण?
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement