ED Arrests Nawab Malik: अटक केल्यानंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया, "अटक करण्यात आली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू,"
"अटक करण्यात आली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू," असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिम मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर सांगितले.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीद्वारे (ED ) अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले "अटक करण्यात आली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू," असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिम मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर सांगितले.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
Krishnamurthy Subramanian: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IMF बोर्डाचे नामांकित सदस्य कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement