Mulayam Singh Yadav Funeral: मुलायम सिंह यादव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विधीस सुरुवात, पहा थेट प्रक्षेपण

मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विधीस सुरुवात झाली आहे.

समाजवादी पक्षाचे  सुप्रीमो आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विधीस सुरुवात  झाली आहे. तरी उत्तर प्रदेशातील अलोट जनसागर मुलायम सिंह यांच्या अंत्यविधीस उपस्थित आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement