Monsoon Session 2022: उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, होणार 'या' मुद्दयांवर चर्चा
विरोधकांच्या वतीन काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान चर्चेसाठी 16 मुद्दे सूचीबद्ध केले आहेत.
उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असुन विरोधकांच्या वतीन काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान चर्चेसाठी 16 मुद्दे सूचीबद्ध केले आहेत. या मुद्द्यामध्ये अग्निपथ योजना, वाढत्या किमती आणि अनियंत्रित महागाई, ECI, CBI, CVC सारख्या केंद्रीय संस्थांची घसरलेली विश्वासार्हता, विरोधी नेत्यांवरील अलोकतांत्रिक कारवाई आणि आदींचा समावेश आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Fact Check: पाकिस्तानने भारतीय महिला पायलट Shivani Singh ला पकडल्याच्या बातम्या व्हायरल; पीआयबीकडून दाव्याचे खंडण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला
Mallikarjun Kharge Letter To PM Modi: मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; जातीय जनगणनेबाबत दिल्या 'या' 3 सूचना
Advertisement
Advertisement
Advertisement