Nitesh Rane On MVA: फडणवीस साहेबांना नोटीस देऊन महाविकास आघाडी सरकार स्वतःची कबर खोदत आहे - नितेश राणे
नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडी सरकरावर (MVA) टीका करत म्हणाले आहे की फडणवीस साहेबांना नोटीस देऊन महाविकास आघाडी सरकार स्वतःची कबर खोदत आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलीस आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्याच्या राहत्या घरी सागर बंगळ्यावर चौकशी करणार आहे. या चौकशीवरुन भाजपचं (BJP) राज्यभर आंदोलन करत आहे. दरम्यान नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडी सरकरावर (MVA) टीका करत म्हणाले आहे की फडणवीस साहेबांना नोटीस देऊन महाविकास आघाडी सरकार स्वतःची कबर खोदत आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement