Maharashtra CM Eknath Shinde दिल्लीत पोहचले NDAच्या बैठकीला; 2024 मध्ये रेकॉर्डब्रेक विजयाचा व्यक्त केला विश्वास
आज एकीकडे बेंगळूरू मध्ये 26 विरोधी पक्ष एकत्र बैठक घेत आहेत तर दिल्लीत 38 पक्ष एनडीए च्या बैठकीत सहभागी झाले अहेत.
Maharashtra CM Eknath Shinde आणि शिवसेना नेते आज (18 जुलै) दिल्लीत पोहचले आहेत. National Democratic Alliance च्या बैठकीमध्ये ते सहभागी होणार आहे. 2024 मध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली रेकॉर्डब्रेक विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी आज विरोधकांच्या होत असलेल्या बैठकीबाबत बोलताना त्यांना टोमणा मारला आहे. अजून विरोधक मोदींविरूद्ध एक नाव देऊ शकत नाहीत यातच मोदीजींचा विजय असल्याचं ते म्हणाले आहेत. PM Modi Brutal Attacks On Opposition: 'कट्टर भ्रष्टाचारी संमेलन' म्हणत पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांच्या बेंगळूरू मधील बैठकीवर हल्लाबोल!
पहा ट्वीट
#WATCH | Maharashtra CM & Shiv Sena leader Eknath Shinde arrives in Delhi to take part in the meeting of the BJP-led National Democratic Alliance
"Opposition still has not been able to decide its leader, this is a win for Modi ji. Their agenda is only to level allegations at… pic.twitter.com/Czqa9vRCAJ
— ANI (@ANI) July 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2023 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

