Jammu & Kashmir Assembly Elections 2024: जम्मू कश्मीर विधान सभा निवडणूकींसाठी भाजपा ने जाहीर केली 44 उमेदवारांची यादी!
केंद्र शासित प्रदेश जम्मू कश्मीर मध्ये 90 विधानसभा जागांसाठी 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
भाजपा कडून आज आगामी जम्मू कश्मीर विधान सभा निवडणूकींसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 15, 10 आणि तिसर्यासाठी 19 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. केंद्र शासित प्रदेश जम्मू कश्मीर मध्ये 90 विधानसभा जागांसाठी 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 2014 मध्ये झालेल्या शेवटच्या विधानसभा निवडणूकीमध्ये जम्मू कश्मीर मध्ये भाजपा ने 25 जागा जिंकल्या होत्या.
भाजपा ची जम्मू कश्मीर उमेदवार यादी
BJP releases a list of 44 candidates for the upcoming Jammu & Kashmir assembly elections
Arshid Bhat to contest from Rajpora, Javed Ahmad Qadri to contest from Shopian, Mohd. Rafiq Wani to contest from Anantnag West. Adv. Syed Wazahat to contest from Anantnag, Sushri Shagun… pic.twitter.com/s7dXVe8Fdm
— ANI (@ANI) August 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2024 10:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

