जम्मू कश्मीर मध्ये 90 जागांचे कल निवडणूक आयोगाकडून जारी केले आहेत. यामध्ये JKNC-Congress आघाडीवर आहे. त्यांनी बहुमताचा आकडा गाठला आहे. यामध्ये JKNC कडे 39, Congress 8 जागांवर आघाडीवर आहे. Assembly Election Results 2024: हरियाणा, जम्मू कश्मीर मध्ये कॉंग्रेस च्या बाजूने कल; दिल्लीत AICC Headquarters मध्ये कार्यकर्त्यांची लाडू वाटण्यास सुरूवात .
जम्मू कश्मीर विधानसभा निवडणूक 2024 कल
#JammuAndKashmirElection2024 | Trends on all 90 Assembly constituencies out. JKNC-Congress alliance crosses the majority mark, according to the latest EC data.
JKNC leading on 39 seats
Congress on 8
BJP on 28
PDP on 3
JPC on 2
CPI(M) and DPAP on 1 seat each
Independent… pic.twitter.com/exnYJ3J6kA
— ANI (@ANI) October 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)